संस्कृत वार्ता

प्रकाशन

समर्पणम् वार्षिक अंकासाठी लेख पाठविण्याचे आवाहन.

डॉ. सौ. आशा गुर्जर यांचे गायत्री साहित्य या प्रकाशनातर्फे समर्पणम् हा वार्षिक संस्कृत अंक डॉ. ग. बा. पळसुले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गेली पंधरा वर्षे प्रकाशित होत आहे. यावर्षीच्या वार्षिक अंकासाठी कोरोना किंवा कोविड या जागतिक संकटाविषयी […]

बातमी

महाकवी कालिदास आणि भारतीय संस्कृती

संस्कृतभाषा प्रसारिणी सभेचे सुरवाणी ज्ञानमंदिर, ठाणे (प.) आयोजित ई-व्याख्यानमाला पुष्प १२ वे विषय : महाकवी कालिदास आणि भारतीय संस्कृतीव्याख्याता : सौ. मेधा सोमणदिनांक : १७ जुलै २०२१ (शनिवार)वेळ : संध्या. ५:३० वा. सोबत दिलेला form […]

लेख

ऋग्वेदातील देवता

लेख
ऋग्वेदातील देवता डॉ. विवेक भट ऋग्वेदातील देवता या तिन्ही लोकांतील म्हणजे द्यौ, पृथिवी आणि अंतरिक्ष अशा तिन्ही ठिकाणच्या असतात. ऋग्वेदांत एकंदर 1028 सूक्ते आहेत. सूक्त म्हणजे सु+उक्त म्हणजेच सुवचन किंवा सुभाषित. प्रत्येक सूक्तातील संख्या वेगवेगळी [...]
No Picture

इन्द्र

लेख
इन्द्र डॉ. विवेक भट यो जात एव प्रथमो मनस्वान् देवो देवान् क्रतुना पर्यभूषत्  I यस्य शुष्माद्रोदसी अभ्यसेतां नृम्णस्य मह्ना स जनास इन्द्र: II (ऋग्वेद 2.12.1) लोकहो, देवांमधे प्रधानभूत आणि ज्ञानी अशा ज्या देवाने जन्म होताच [...]
लेख

अग्नि

अग्नि डॉ. विवेक भट ऋग्वेदांत अग्नि हा महत्त्वाचा देव आहे आणि इन्द्राच्या खालोखाल त्याचे महत्त्व आहे. किंबहुना त्याला इन्द्राचा जुळा भाऊ सुद्धा मानले आहे. ऋग्वेदाच्या 1028 सूक्तांपैकी जवळजवळ 200 सूक्तांत अग्नीचे स्तवन केले गेले आहे. [...]
लेख

सोम

सोम डॉ. विवेक भट ऋग्वेदात सूक्तसंख्येच्या निकषावर पाहिल्यास इन्द्र आणि अग्नि यांच्या खालोखाल सोम या देवतेला महत्त्व देण्यात आले आहे. इन्द्र, अग्नि, रुद्र इत्यादि देवतांसह द्वन्द्व देवता म्हणूनही त्याचे स्तवन केले जाते. इन्द्राशी सोमाचा विशेष [...]
लेख

वरुण

वरुण डॉ. विवेक भट ऋग्वेदातील देवतांमध्ये वरूण हा अत्यंत महत्त्वाचा देव आहे. खरे तर वेदिक देवतांमध्ये इन्द्राचे महत्त्व प्रस्थापित होण्याआधी वरूण हाच सार्वभौम देव होता आणि त्याचे मूळ वेदपूर्व काळापर्यंत गेलेले दिसते. पृथ्वीवर जीवांची उत्पत्ति [...]
[wpdm_package id='883']

महाकविकालिदास विशेषाङ्क: – 11 जुलै 2021 ONLINE

महाकविकालिदासविशेषाङ्क: -जुलै 2021

महाकविकुलगुरूकालिदासः

 डॉ. गीता पेंडसे उपमाराजितं येन निर्मितं  काव्यलीलया । शृंगारादिरसानां च वैपुल्यं  वर्धितं  तदा कवीनांमंडलाकारे  मध्यवर्ती विराजते  । सरस्वतीकंठाभरणं  कालिदास  नमो स्तु ते। महाकवेः  काव्यप्रेरिताःकवयः  जाताः  महीतले। हाराः  तैः काव्यमयाः  समर्पिताःदेव्याः  कण्ठे    । कतिपयविबुधाः प्रमुदितजाताःकाव्यप्राशने  निमज्जने। […]

महाकविकालिदासविशेषाङ्क: -जुलै 2021

॥श्री कालिदासाष्टकम्॥

रघुवीर रविंद्र रामदासी कुमारसम्भवं काव्यं रचितं मेघदूतकम्। कालिदासमहं वन्दे कवीनां कुलदेशिकम्॥१॥ यस्य सर्वेषु काव्येषु चातुर्यप्रतिभादय:। भानोस्तेज इवाभान्ति कालिदासं नमामि तम्॥२॥ येन विक्रमोर्वशीयं गहनं रघुवंशकम्। रचितं लीलया तं वै कालिदासं नमाम्यहम्॥३॥ निसर्गेतिप्रीतिमन्तं रामटेकसुभूषणम्। चरित्रमुत्तमं यस्य कालिदासं […]

महाकविकालिदासविशेषाङ्क: -जुलै 2021

सारस्वत

वैशाली चौथाई-आठवले अभिवादन घे त्रिवार तुजला शाकुंतलच्या निर्मात्या | मालविकाग्निमित्र नाट्यही सज्ज तुझे रे गुण गाया || पुरूरवा आणि उर्वशी यांची प्रेम कथा खुलवी प्रतिभा | ऋतुसंहारी सहा ऋतूंची विलसतसे अति दिव्य प्रभा || मेघदूत […]

महाकविकालिदासविशेषाङ्क: -जुलै 2021

उपमा कालिदासस्य – एक अभ्यास

अजय पेंडसे सारांश इसवी सनाच्या चौथ्या शतकात होऊन गेलेल्या संस्कृत कवी कालिदासाने जागतिक वाङ्मयात अढळ स्थान पटकावले आहे. कविकुलगुरु कालिदास हा उपमा अलंकाराच्या योजनेसाठी विशेष प्रसिद्ध आहे. प्रस्तुत लेखाद्वारे कालिदासाच्या उपमांचे विविध पैलू सांगण्याचा प्रयत्न […]

महाकविकालिदासविशेषाङ्क: -जुलै 2021

मेघदूत- निसर्गसौंदर्य आस्वाद

अन्वय कवी शंकर रामाणी यांचं एक प्रसिद्ध भावगीत आहे- “रंध्रात पेरली मी आषाढ दर्द गाणी, उन्मादल्या सरींची उमजून घे कहाणी.” या गीतातील आषाढ, दर्द, उन्माद या उल्लेखांमधून सरळ मेघदूताचा संदर्भ आपल्याला जाणवतो. तसं म्हटलं तर […]

महाकविकालिदासविशेषाङ्क: -जुलै 2021

सासुरास चालली लाडकी शकुंतला…

सौ.श्रावणी माईणकर ज्यांच्या साहित्याचा अभ्यास केल्याशिवाय संस्कृत साहित्याचा अभ्यास पूर्ण होऊच शकत नाही असे  महाकवी कालिदास ! कविकुलगुरू,कविताकामिनीचा विलास अशा शब्दांत ज्यांचा गौरव केला जातो ते महाकवी कालिदास !भारतीय रसिकांबरोबरच परदेशी पंडितही ज्यांची मुक्तकंठाने स्तुती […]

महाकविकालिदासविशेषाङ्क: -जुलै 2021

मेघदूतातील पुष्पवैभव : एक आस्वाद

प्रा।गौरीमाहुलीकर, चिन्मयविश्वविद्यापीठ, एर्नाकुलम्, केरळ आमुख: कालिदास हा कविताकामिनीचा विलास आहे हे सर्वश्रुत आहे। हा विलास अधिक मनोज्ञ होतो याचे कारण आहे कालिदासाचे निसर्गाशी असणारे तादात्म्य। हे तादात्म्य परिसरातील पशुपक्षी, वृक्षवेली आणि त्यांचा मानवी जीवनावर, भावनिक […]

महाकविकालिदासविशेषाङ्क: -जुलै 2021

नगाधिराजः हिमालयः

डॉ. आसावरी बापट पर्वत म्हणजे काय? ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं झाल्यास किंवा पर्वताची व्याख्या करायची झाल्यास, ‘इतर भूस्तराहून नैसर्गिकरित्या उंच उचललेला आणि निमुळत्या बाजूंचा भूभाग म्हणजे पर्वत,’ अशी सर्वसामान्य शास्त्रीय व्याख्या केली जाते. पण सर्वसामान्यांसाठी […]

महाकविकालिदासविशेषाङ्क: -जुलै 2021

कालिदासांना पत्र

डॉ. विजया रामचन्द्र जोशी, संस्कृतानुरागिणी कविकुलगुरू कालिदास महोदयांना, विनम्र अभिवादन ! संस्कृत कविवर्य ! पत्र लिहिण्यास आनंद वाटतो की ” कालिदास दिनाच्या निमित्ताने देशभरात आंतररजाल ( internet ) माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची रेलचेल सुरू आहे. सगळा […]

महाकविकालिदासविशेषाङ्क: -जुलै 2021

हे कालिदास,

डॉ. सौ. माधवी दिपक जोशी, संस्कृतव्याख्याता यः सः कवियशःप्रार्थी गतोsनुकरणीयताम्। यं गत्वा न निवर्तन्ते वागर्थध्वननादयः।। येन सा दूतकाव्यानां परम्परा विनिर्मिता। यस्मै कालिसरस्वत्योः वरदानमलौकिकम्।। यस्मात्सा भारती देवी माधुर्येण प्रसाददा। यस्य हि रचनाः सर्वाः रसभावसमन्विताः।। यस्मिन्नवनवोन्मेषाः प्रज्ञाश्च […]

महाकविकालिदासविशेषाङ्क: -जुलै 2021

महाकवी कालिदासाच्या वाड्.मयातील निसर्ग

प्रा. मेधा सोमण                   कवीकुलगुरू महाकवी कालिदासाला प्रथम विनम्रतेने अभिवादन करते. या लेखामध्ये कालिदासाच्या वाड्.मयातील निसर्गचित्रणाच्या काही उदाहरणांचा विचार आपण करुया. खरं म्हणजे कालिदासाला देवदेवता, वेद, उपनिषदे वगैरे […]

महाकविकालिदासविशेषाङ्क: -जुलै 2021

कालिदासाचे मेघदूत

प्रा.डॉ. विमुक्ता राजे कालिदासाच्या स्वतंत्र प्रतिभेतून निर्माण झालेली कलाकृती म्हणजे ‘मेघदूत’. जिने कुणाचं कसलं ऋण पत्करलेलं नाही असे हे काव्यपुष्प आहे. असं म्हटलं जातं की, कालिदासानं फक्त ‘मेघदूत’ जरी लिहिलं असतं तरी तो इतिहासामध्ये महाकवी […]

महाकविकालिदासविशेषाङ्क: -जुलै 2021

एकश्लोकी मेघदूत

श्री राहुल सातघर *आदौ रामगिरिवटीषु वसनं,नत्वा दृढं पुष्करं* *स्वाधिकारात् प्रमत्तआदिकथनं सन्देशसम्प्रेषणम्।* *वारिनिर्वहणं, अवन्तीक्रमणं अलकापुरीप्रापणम्* *आगमसुमन्त्रणादिकरणम् एतद्धि मेघदूतम्।।* रचना – श्री राहुल सातघर sanskritayana@gmail.comसंस्कृतायन वाद्यवृंद संस्थापक – मुंबई., संस्कृत अध्यापक, प्रचारक, लेखक, नाटककार, भाषातज्ञनिर्मिती – संस्कृतायन […]

महाकविकालिदासविशेषाङ्क: -जुलै 2021

पुरुष असाही असतो

चित्रा वाघ  शब्दलावण्याचे उपनिषद अशा शब्दात गौरवण्यात आलेलं कविकुलगुरू कालिदासलिखित ’अभिज्ञान शाकुंतलम्’ हे संस्कृत भाषेचं सर्वमान्य लेणं म्हणता येईल. कालिदासाच्या ठायी अलौकिक काव्यप्रतिभा, निर्विवाद रचनाकौशल्य, गाढा शास्त्राभ्यास आणि मनोव्यापाराचे सूक्ष्म निरीक्षण हे सर्वच गुण अव्वल […]

महाकविकालिदासविशेषाङ्क: -जुलै 2021

कालिदास कथा

श्रीकांत अनन्त बर्वे  पूर्वीच्या काळी काहीही मोजायचे असल्यास हाताची बोटे मोडून मोजणी करण्याची पद्धत होती. एकदा काही विद्वान मंडळी चांगल्या कवींची मोजदाद करावी म्हणून बसले. … पुरा कवीनां गणनाप्रसंगे कनिष्ठिकाधिष्ठित कालिदासः अद्यापि तत्तुल्य कवेरभावात् अनामिका […]

महाकविकालिदासविशेषाङ्क: -जुलै 2021

पोवाडा – आषाढस्य प्रथमदिवसे…

नीलिमा अनिल मायदेव ओम नमो भारतभूमाते नमन तुज प्रथम करिते नंतर नमन करिते संस्कृतभाषा जन्मदात्रीते   कवि कालिदासाचे करिते गुणगान जी जी जी जी जी ll नमन करिते कालिदासांच्या आईबाबांना जरी ते अज्ञातच असती कालिदास होता […]

महाकविकालिदासविशेषाङ्क: -जुलै 2021

कालिदासाचे विक्रमोर्वशीयम्

सौ. मिताली मंदार केतकर कालिदासाने दोन महाकाव्ये, दोन खंडकाव्ये आणि तीन नाटके एवढी रचना केली. त्यामुळे त्याची प्रतिभा विविध वाङ्मयप्रकारात लीलया संचार करत होती असे दिसते. तो जसा महाकवि होता, तसा श्रेष्ठ नाटककारही होता.  कालिदासाने […]

महाकविकालिदासविशेषाङ्क: -जुलै 2021

आषाढस्य प्रथम दिवसे…..(मुखपृष्ठचित्राविषयी….)

  डॉ. स्वाती भाटवडेकर     नेमेचि येतो मग पावसाळा…. निसर्गाचं ऋतु चक्र हे अखंड चालू असते. उन्हाने तापलेल्या धरणीला शांत करतो ज्येष्ठ महिन्यातील पाऊस आणि मग ओढ लागते आषाढाची, कारण आषाढातील पाऊस धरणीला हिरवा […]

महाकविकालिदासविशेषाङ्क: -जुलै 2021

महाकवि-कालिदासदिननिमित्तम्…

राजेंद्र भावे आषाढस्य प्रथमदिवसे स्मर्यते कालिदासः। साहित्यर्तावनुपमसुमं यस्य गन्धो मनोज्ञः।। यत्साहित्यं, कुसुमकिसलाः विश्वमामोदयन् ये । तं वन्देऽहं कविकुलगुरुं शारदायाः सुपुत्रम्।। – अर्थ- आषाढाच्या पहिल्या दिवशी आपण कालिदासाचं स्मरण करतो.. हा कालिदास जणु, साहित्याच्या ऋतूतील एक […]

महाकविकालिदासविशेषाङ्क: -जुलै 2021

मेघदूते प्रकृतिवर्णनम्

सुदीप संजय जोशी मेघ एवं दूतः यस्मिन् तत् इति विग्रहः। मेघदूतमपि कालिदासकृतमपूर्वं खण्डकाव्यमेकमस्ति।  मेघदूतम् पूर्वमेघः उत्तरमेघश्र्चेति। अस्मिन् खण्डकाव्ये मेघप्रवाहव्दारेण राष्ट्रस्य समग्रा भौगोलिकी स्थितिः कालिदासेन प्रदर्शिता वर्तते। परन्तु कविः वस्तुविधानं रुचिपूर्णकाल्पनिकदृष्ट्या करोति। यक्षः कश्चित् कुबेरस्य वर्षभोग्येण […]

महाकविकालिदासविशेषाङ्क: -जुलै 2021

कविकुलगुरु: कालिदास:

सौ. मेघा देशपांडे   पुरा कवीनां गणना प्रसंगे कनिष्ठिकाधिष्ठित कालिदास: ‌| अद्यापि तत्तुल्य कवेरभावादनामिका सार्थवती बभूव|| यशस्विनां कवीनां कुलगुरु: महाकवि: कालिदास: ‘कविशिरोमणि:‘ इति पदेन अद्यापि विभूषित:| संस्कृतसाहित्ये सर्वेषु कविषु रसिकप्रिय: कवि कालिदास:| कालिदेव्या: प्रसादेन एष: काव्यप्रतिभां […]

महाकविकालिदासविशेषाङ्क: -जुलै 2021

मेघदूत – पूर्वमेघ, उत्तरमेघ

सौ. वरदा मेहेरालोक ढापरे. 7303588683. thosarvarada12@gmail.com. एम.ए संस्कृत (स्वर्ण पदक – वेदान्त – मुंबई विद्यापीठ). एम.फिल. संस्कृत (मुंबई विद्यापीठ). संस्कृत विभाग, मुंबई विद्यापीठ येथील हस्तलिखितशास्त्र अभ्यासक्रमाच्या प्रशिक्षिका. एम.जी.परुळेकर (वसई पश्चिम) या शाळेत संस्कृत शिक्षिका. मोडी […]

महाकविकालिदासविशेषाङ्क: -जुलै 2021

कालिदास

सौ. अनघा विद्याधर करंदीकर कालिदास हे कवि कुलगुरू तू असीम प्रज्ञावान लिखित काव्य नाटकातिल       तव प्रतिभा सप्तरंगी छान दासी होउन तव पायासी       उपमाही झाली महान सकल साहित्य नभांगणी तू     […]

महाकविकालिदासविशेषाङ्क: -जुलै 2021

कालिदासस्य गर्वहरणम् |

 श्वेता जोशी  ज्ञानप्राप्त्यनन्तरं कालिदासेन ज्ञातं यत् सोऽतीव महान् ज्ञानी अभवत् | एकदा प्रवासे सः पिपासार्तोऽभवत् | तेन दृष्टं समीप एका वृद्धा स्त्री कूप एव जलमपूरयत् | कालिदासोऽवदत् ,” मातः! मह्यं जलं दास्यसि तर्हि त्वं बहु […]

महाकविकालिदासविशेषाङ्क: -जुलै 2021

मेघदूतम् |

 श्वेता जोशी  महाकविकालिदासरचितम् | विख्यातदूतकाव्यं मेघदूतम् || यक्षकथैका कथिताऽऽस्मिन् | कुबेरोऽवसदलकापुर्यां यस्मिन् || यक्षस्य किञ्चित्प्रमादात् | क्रोधेन तं कुबेरोऽशपत् || निष्कासितं तञ्चालकापुर्याः | रामगिरिपर्वते सोऽवसत्ततः || आसीत् वर्षाऋतुसमयः | स्वप्रियामस्मरत् यक्षः || अतो प्रेषितस्वसन्देशस्तेन | […]

महाकविकालिदासविशेषाङ्क: -जुलै 2021

महाकवि: कालिदास:

सौ. रश्मी विश्वास जोशी पुराणेषु मधुरसं पित्वा अलौकिकां रचनाम् अकरोत्| नैकानि नाटकानि लिखित्वा जनान् प्रामोदयत्| अपूर्वानाम् उपमाधिष्ठितानां काव्यानां रचयितारम्| स्मरामि संस्कृतकविशिरोमणिं महाकविं कालिदासम् || सौ. रश्मि विश्वास जोशी चिपळूण नाव- सौ. रश्मी विश्वास जोशी गृहिणी. […]

महाकविकालिदासविशेषाङ्क: -जुलै 2021

प्रजानां विनयाधानात्

अतुल ठाकुर कालिदासाच्या रघुवंशसंबधी माझी अवस्था एखाद्या चित्रप्रदर्शनाला गेल्यावर पहिल्याच चित्राने भान हरपणार्‍यासारखी झाली आहे. त्यापुढे एकाचढ एक कलाकृती असतील हे माहीत असूनही पहिल्याच चित्राने मन जिंकावे आणि तेथून हलताच येऊ नये इतका मी रघुवंशातील […]

www.vruttavallari.com इत्यस्मिन् सङ्केतस्थले प्रकाशितानाम् लेखानाम् उत्तरदायित्वं पूर्णत: लेखकानामेव वर्तते। www.vruttavallari.com इत्यस्य सङ्केतस्थलस्य सर्वे अधिकारा: सञ्चालकस्य एव सन्ति। अस्य सङ्केतस्थलस्य अथवा विशेषाङ्कस्य कमपि भागम् उद्धर्तुं सञ्चालकस्य अनुमतिः अतीव आवश्यकी ।

अभ्यासक्रम

K.J. Somaiya Bharatiya Sanskriti Peetham

अभ्यासक्रम

K.J. Somaiya Bharatiya Sanskriti Peetham 3rd Floor, SIMSR Building, Somaiya Vidyavihar Campus, Vidyavihar (East), Mumbai – 400077. Contact Nos.: 21027265, 21020306 SANSKRIT PARICHAYA Diploma Course in Sanskrit Language Duration : 1 Year Eligibility: H.S.C. Commencement: […]

Certificate Course in Sanskrit

अभ्यासक्रम

(course coordinator Smt Shobha Sahasrabuddhe- 9833665389) This course is meant for beginners who want to learn Sanskrit from the basics. This course focuses on spoken Sanskrit as well as basic grammar of the language. It […]

Advanced Diploma in Sanskrit 

अभ्यासक्रम

(course coordinator Smt Shobha Sahasrabuddhe- 9833665389) Students with diploma in Sanskrit but having graduation in any subject are eligible for this course. This course opens different areas of Sanskrit like Veda, Vedanta, Vyakarana, Sahitya to […]

P.G.Diploma in Mysticism

अभ्यासक्रम

(course coordinator Ms. Vrushali Potnis Damle – 7303588683) No matter how much man progresses materially, his spiritual quest is unending. Science and technology may answer many of life’s questions in the 21st century, but it […]

संशोधन

K J Somaiya Bharatiya Sanskriti Peetham

संशोधन
Ongoing Research Title of the Project – Marathi Vishvakosha -Yoga (Digital Version) Name of the funding agency/body:- Marathi Vishvakosh Nirmiti Mandal (Digital Version), Government of Maharashtra Name of investigator – Dr. Kala Acharya Title of the [...]

Department of Sanskrit, Sanskrit Bhavan, Mumbai University

संशोधन
Completed Projects: Exploring Theological Discourse on Peaceful Co-existence through Text analysis Principal Investigator and Co-ordinator-Dr. Madhavi Narsalay Digital Preservation of Palm Leaf Manuscripts Co-ordinator- Dr. Gauri Mahulikar Sanskrit Thesaurus on Mobile – Sanskrit-shabda-lahari Co-ordinator-Dr. Uma [...]

विद्वान येती घरा…

विद्वान येती घरा

सुसंस्कृत संस्कृत तज्ञ – डॉ. मो. दि. पराडकर – भाग ५ (अंतिम)

सरांच्या मानसकन्यांपैकी गिरिजाताई कीर यांनी २००९ साली त्यांच्या मनातली एक कल्पना उज्ज्वलाताईंना सांगितली. आपल्या सरांचे नाव समाजात राहिले पाहिजे यासाठी सरांच्या नावे पारितोषिक देण्यात यावे ही अतिशय चांगली कल्पना अर्थातच उज्ज्वलाताईंना आवडली. दोघींनी या पारितोषिकाच्या संदर्भात एक […]

विद्वान येती घरा

सुसंस्कृत संस्कृत तज्ञ – डॉ. मो. दि. पराडकर – भाग ४

ज्ञानदेव महाराजांनी पसायदानात तापहीन मार्तंडांची उपमा वापरली आहे. सर ज्ञानसूर्य असले तरी त्यांच्या सात्त्विक, सोज्वळ, ऋजू स्वभावामुळे त्यांच्या विद्वतेचा कुणालाही ताप होत नसे. त्यामुळे सरांच्या भोवती नेहेमी लोकांचा, विद्यार्थ्यांचा अन्यथा पुस्तकांचा गराडा असे. सर सर्व लहानथोरांशी अत्यंत […]

विद्वान येती घरा

सुसंस्कृत संस्कृत तज्ञ – डॉ. मो. दि. पराडकर – भाग ३

पराडकरसरांना मी न कळत्या वयात टिव्हीवर पाहिल्याचं आठवतंय. बहुधा वसुंधरा पेंडसे नाईक यांच्यासोबत ते कौटिल्य अर्थशास्त्रावर कार्यक्रम करीत. त्याही वयात त्यांच्या ज्ञानाचा एक प्रभाव मनावर पडला होता. त्यानंतर उज्ज्वलाताईंनी आपल्या संस्कृत वर्गात पराडकरसरांबद्दल काही गोष्टी […]

मुलाखती

मुलाखत

योगात् व्यसनमुक्ति: – योगनिद्रा – भाग १ – डॉ. वैशाली दाबके

योगनिद्रेबद्दल दाबके मॅडम बोलणार म्हटल्यावर माझ्या मनात अनेक विचार आले. सर्वप्रथम तर एका जबाबदारीची जाणीव झाली. व्यसनमुक्तीसाठी योग कसा उपयोगी पडू शकेल या दृष्टीकोणातून सुरु असलेल्या या लेखमालेत सुरुवातीला आसने, मग प्राणायाम आणि योगाभ्यासाची सांगता […]

मुलाखत

योगात् व्यसनमुक्ति: – शवासन – भाग ३ – डॉ. वैशाली दाबके

शवासनाच्या तंत्राकडे वळताना दाबकेमॅडमनी शवासनाबद्दल बारीकसारीक गोष्टी सांगण्यास सुरुवात केली. तेव्हाच मला जाणवले की आमच्या व्यसनी रुग्णमित्रांसाठी हे तंत्र अतिशय प्रभावी ठरु शकेल. कारण सतत व्यसनाचा विचार मनात येईल चलबिचल होत असताना जेव्हा ही मंडळी […]

मुलाखत

योगात् व्यसनमुक्ति: – शवासन – भाग २ – डॉ. वैशाली दाबके

शवासन करताना अडचणी कुठल्या येऊ शकतात हे सांगताना दाबकेंमॅडमनी सुरुवातीलाच झोप येऊ शकते हे सांगितले. दुसरी सर्वात मोठी अडचण म्हणजे मन भरकटण्याची असे त्या म्हणाल्या. शांत वातावरणात शवासन करताना मनात नाना प्रकारचे विचार येऊ शकतात. […]

रुईया महाविद्यालय

  • रुईया महाविद्यालयाने आयोजित केलेल्या महाभारत महोत्सवाची सांगता लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या जांभूळ आख्यानाने होऊन दोन दिवस चाललेल्या या उत्सवाने कळस गाठला. महाभारतातील कथांशी, त्यांच्यातील पात्रांशी निगडीत असलेल्या अनेक कथा जनमानसात प्रचलित आहेत ज्या कदाचित महाभारताच्या [...]

वृत्तवल्लरी दिवाळी फराळ

वृत्तवल्लरी दिवाळी फराळ

संस्कृत शिकताना आणि शिकवताना – सौ. श्रावणी मंदार माईणकर

संस्कृतशी पहिला संबंध आला तो अर्थातच माझ्या शाळेत. ठाण्याची सरस्वती सेकंडरी स्कूल, टिळक सरांची शाळा. “आठवीला संस्कृत मिळायलाच हवं नाहीतर ती अतिशय लाजिरवाणी गोष्ट ठरत असे”. शेवटी हवे तेवढे गुण मिळवले आणि संस्कृतही मिळालं, आणि […]

वृत्तवल्लरी दिवाळी फराळ

संवादकीय… – सौ. श्रावणी मंदार माईणकर

वृत्तवल्लरीच्या सर्व वाचकांना दीपावलीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!! वाचकहो, आपण तर जाणताच की या वर्षीची दिवाळी सर्वार्थाने वेगळी आहे. भूकंप, महापूर, वादळं, त्सुनामी, ढगफुटी, दहशतवादी हल्ले यांसारख्या अनेक संकटांचा अनुभव घेणार्या आणि त्यावर मात करणार्या आपल्या […]

वृत्तवल्लरी दिवाळी फराळ

“संस्कृत शिकताना व शिकवताना” – उज्ज्वला पवार

पं.बिराजदार सर या वयातही संस्कृतच्या कामासाठी, प्रचारासाठी अनेक लोकांच्या भेटी घेऊन संस्कृतभाषा टिकविण्यासाठी प्रयत्न करतात. त्यांचे  संस्कृतवरील प्रभुत्व व प्रेम अत्यंत प्रशंसनीय व अनुकरणीय मला वाटते. मा. वीणाताई, डॉ. कमलताई अभ्यंकर,  पं.बिराजदार सर, श्री. वसंतराव […]

संस्कृतार्णव

  • “अथर्वशीर्षाचा वैज्ञानिक अर्थ” या विषयावर बोरीवली (प) येथे शनिवार दि. २०/०१/२०१८ या दिवशी श्री. भालचंद्र नाईक  यांचे भाषण झाले. त्यातील काही भाग… “कलौ चण्डीविनायकौ” कलियुगात देवी आणि गणेश यांची उपासना त्वरित फलदायी असते असे म्हणतात. गणेशोपासनेत [...]

संस्कृत भाषा वर्ग

महाकविकालिदास विशेषांकाचे प्रकाशन

संवादकीय

संवादकीय

संवादकीय…

आज  11 जुलै  2021- आषाढ शुद्ध प्रतिपदा- अर्थात महाकवी कालिदास दिन . आजच्या दिवशी वृत्तवल्लरीच्या Online महाकविकालिदास विशेषांकाचे प्रकाशन डॉ. गौरी माहुलीकर यांच्या हस्ते होत आहे. आजचा दिवस आमच्यासाठी कसा आहे? ज्ञानेश्वरमाऊलींच्या शब्दात सांगायचे झाले […]