ऋग्वेदातील देवता

ऋग्वेदातील देवता

डॉ. विवेक भट

ऋग्वेदातील देवता या तिन्ही लोकांतील म्हणजे द्यौ, पृथिवी आणि अंतरिक्ष अशा तिन्ही ठिकाणच्या असतात. ऋग्वेदांत एकंदर 1028 सूक्ते आहेत. सूक्त म्हणजे सु+उक्त म्हणजेच सुवचन किंवा सुभाषित. प्रत्येक सूक्तातील संख्या वेगवेगळी असली तरी सर्व सूक्तांत मिळून सुमारे 10600 श्लोक आहेत. वरील 1028 सूक्तांपैकी सर्वाधिक म्हणजे 250 सूक्ते एकट्या इन्द्र या देवतेविषयी आहेत. त्यानंतर इतर प्रमुख देवतांपैकी पाहिल्यास अग्नीविषयी 200, सोमाविषयी 123, अश्विनीकुमारांविषयी 56, वरुणाविषयी 46, मरुतविषयी 38, मित्राविषयी 28, उषस् विषयी 21 अशी सूक्ते आलेली दिसतात. त्याव्यतिरिक्त वायु, सवितृ, बृहस्पति, सूर्य, विष्णु, रुद्र अशा इतर अनेक देवतांविषयीची सूक्ते ऋग्वेदांत आहेत. त्यापैकी काही प्रमुख देवतांची चर्चा येथे केली आहे. त्यात पहिला मान अर्थात् इन्द्राचा.

डॉ. विवेक भट

(Tel. 9870193649)

bhatvivekm@yahoo.co.in

संदर्भसूचि

https://vedpuran.files.wordpress.com/2011/10/rigved.pdf (ऋग्वेदसंहिता – संस्कृत आणि हिंदी भाषांतर)

https://holybooks-lichtenbergpress.netdna-ssl.com/wp-content/uploads/RigVeda.pdf (Entire Rig Veda Translation (Free Download pdf version)

https://holybooks.com/rig-veda/  Entire Rig Veda (Audio book)

http://www.sanskritweb.net/rigveda/griffith.pdf (Entire Rig Veda Translation by Ralph T.H. Griffith)

http://sanskritsamagri.blogspot.com/2017/11/rigveda-1.html   (Imp. Site for some of the suktas)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*