अथर्वशीर्षाचा वैज्ञानिक अर्थ – श्री. भालचंद्र नाईक
“अथर्वशीर्षाचा वैज्ञानिक अर्थ” या विषयावर बोरीवली (प) येथे शनिवार दि. २०/०१/२०१८ या दिवशी श्री. भालचंद्र नाईक यांचे भाषण झाले. त्यातील काही भाग… “कलौ चण्डीविनायकौ” कलियुगात देवी आणि गणेश यांची उपासना त्वरित फलदायी असते असे म्हणतात. गणेशोपासनेत […]