सौ. अनघा विद्याधर करंदीकर
कालिदास हे कवि कुलगुरू
तू असीम प्रज्ञावान
लिखित काव्य नाटकातिल
तव प्रतिभा सप्तरंगी छान
दासी होउन तव पायासी
उपमाही झाली महान
सकल साहित्य नभांगणी तू
तेजोनिधी दीप्तिमान
सौ. अनघा विद्याधर करंदीकर
चिपळूण
परिचय
गृहिणी, मराठी साहित्य वाचन, लेखनाची आवड, स्थानिक वर्तमानपत्रात प्रासंगिक लेखन.
Be the first to comment