महाकवि: कालिदास:

सौ. रश्मी विश्वास जोशी

पुराणेषु मधुरसं पित्वा अलौकिकां रचनाम् अकरोत्|

नैकानि नाटकानि लिखित्वा जनान् प्रामोदयत्|

अपूर्वानाम् उपमाधिष्ठितानां काव्यानां रचयितारम्|

स्मरामि संस्कृतकविशिरोमणिं महाकविं कालिदासम् ||

सौ. रश्मि विश्वास जोशी

चिपळूण

नाव- सौ. रश्मी विश्वास जोशी

गृहिणी.

संस्कृत भाषेची आवड त्यामुळे संस्कृत भारतीच्या पत्राद्वारे संस्कृत शिक्षणाच्या परीक्षा दिल्या.आठ वर्षे Private Tution Classes मधे  आठवी ते दहावीच्या मुलांना इंग्रजी माध्यमातील मुलांना संस्कृत विषयाचे मार्गदर्शन करण्याची संधी मिळाली. आणि या संधीचा फायदा घेत लहान मुलांमध्ये संस्कृतची आवड निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*