लेख

ऋग्वेदातील देवता

ऋग्वेदातील देवता डॉ. विवेक भट ऋग्वेदातील देवता या तिन्ही लोकांतील म्हणजे द्यौ, पृथिवी आणि अंतरिक्ष अशा तिन्ही ठिकाणच्या असतात. ऋग्वेदांत एकंदर 1028 सूक्ते आहेत. सूक्त म्हणजे सु+उक्त म्हणजेच सुवचन किंवा सुभाषित. प्रत्येक सूक्तातील संख्या वेगवेगळी […]

No Picture
लेख

इन्द्र

इन्द्र डॉ. विवेक भट यो जात एव प्रथमो मनस्वान् देवो देवान् क्रतुना पर्यभूषत्  I यस्य शुष्माद्रोदसी अभ्यसेतां नृम्णस्य मह्ना स जनास इन्द्र: II (ऋग्वेद 2.12.1) लोकहो, देवांमधे प्रधानभूत आणि ज्ञानी अशा ज्या देवाने जन्म होताच […]

No Picture
लेख

अग्नि

अग्नि डॉ. विवेक भट ऋग्वेदांत अग्नि हा महत्त्वाचा देव आहे आणि इन्द्राच्या खालोखाल त्याचे महत्त्व आहे. किंबहुना त्याला इन्द्राचा जुळा भाऊ सुद्धा मानले आहे. ऋग्वेदाच्या 1028 सूक्तांपैकी जवळजवळ 200 सूक्तांत अग्नीचे स्तवन केले गेले आहे. […]

No Picture
लेख

सोम

सोम डॉ. विवेक भट ऋग्वेदात सूक्तसंख्येच्या निकषावर पाहिल्यास इन्द्र आणि अग्नि यांच्या खालोखाल सोम या देवतेला महत्त्व देण्यात आले आहे. इन्द्र, अग्नि, रुद्र इत्यादि देवतांसह द्वन्द्व देवता म्हणूनही त्याचे स्तवन केले जाते. इन्द्राशी सोमाचा विशेष […]

No Picture
लेख

वरुण

वरुण डॉ. विवेक भट ऋग्वेदातील देवतांमध्ये वरूण हा अत्यंत महत्त्वाचा देव आहे. खरे तर वेदिक देवतांमध्ये इन्द्राचे महत्त्व प्रस्थापित होण्याआधी वरूण हाच सार्वभौम देव होता आणि त्याचे मूळ वेदपूर्व काळापर्यंत गेलेले दिसते. पृथ्वीवर जीवांची उत्पत्ति […]

काव्यशास्त्र

विकृताकारवाग्वेषचेष्टादे:।

रसनिष्पत्तिसाठी आवश्यक असणारे घटक म्हणजे विभाव, अनुभाव आणि व्यभिचारी भाव. यांच्या संयोगाने रसनिष्पत्ति होते असे भरताचे रससूत्र सांगते. यापैकी विभाव हे स्थायीभावाचे कारण मानले जाते. उदाहरणार्थ शृंगार रसाचा रति हा स्थायीभाव आहे. हा स्थायीभाव अनेक […]

काव्यशास्त्र

विभावः करुणरसस्यास्वादनम्

विभावः करुणरसस्यास्वादनम् करुण रसाच्या विभावाबद्दल चर्चा करताना कविराज विश्वनाथ सर्वप्रथम करुण रसाचे प्रमुख कारण सांगतात. इष्ट वस्तुचा नाश आणि अनिष्ट वस्तुची प्राप्ती यामुळे करुण रस निर्माण होतो. येथे हव्या असलेल्या वस्तुचा नाश म्हटले आहे वियोग […]

No Picture
लेख

वसिष्ठोपदेश

*महाकवी कालिदास दिनाच्या निमित्ताने…*मानवाच्या तर्काच्या पलीकडची आणि त्याच्या आवाक्याबाहेरची घटना म्हणजे अत्यंत जवळच्या व्यक्तीचा वियोग. प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी अशा धक्क्याला सामोरं जायची वेळ येतेच. मग परिचयातली लहानथोर मंडळी, नातेवाईक अशा प्रसंगी सोबत राहून, […]

लेख

कालिदासाच्या मेघदूताचा हवाईमार्ग तपासणारे वैमानिक डॉ.भावे ! ( महाकवी कालिदास दिवसानिमित्त खास ! )

कालिदासाच्या मेघदूताचा हवाईमार्ग तपासणारे वैमानिक डॉ.भावे !( महाकवी कालिदास दिवसानिमित्त खास ! )                                महाकवी कालिदासाने रचलेले ” मेघदूत ” हे काव्य […]

लेख

भावस्थिराणि जननान्तरसौहृदानि…

काव्येषु नाटकं रम्यं तत्र रम्या शकुन्तला… असे संस्कृत साहित्यात कविकुलगुरु कालिदासाच्या “अभिज्ञान शाकुंतलम्” ला नावाजले गेले आहे. एखाद्या सुंदर नाटकाचा तितकाच देखणा प्रयोग व्हावा अशा तर्‍हेने या नाटकावरील आज डॉ.गौरी माहुलिकरांचे व्याख्यान रंगले. मुंबई विद्यापिठाच्या […]