व्याखाने

अथर्वशीर्षाचा वैज्ञानिक अर्थ – श्री. भालचंद्र नाईक

“अथर्वशीर्षाचा वैज्ञानिक अर्थ” या विषयावर बोरीवली (प) येथे शनिवार दि. २०/०१/२०१८ या दिवशी श्री. भालचंद्र नाईक  यांचे भाषण झाले. त्यातील काही भाग… “कलौ चण्डीविनायकौ” कलियुगात देवी आणि गणेश यांची उपासना त्वरित फलदायी असते असे म्हणतात. गणेशोपासनेत […]

व्याखाने

पुरुषसूक्त – श्री. भालचंद्र नाईक

संस्कृत भाषा संस्था व संस्कृत भारती यांच्या संयुक्त विद्यमाने बीमानगर एज्यु. सोसायटी, बोरिवली (प) येथे शनिवार २३ जून २०१८ या दिवशी संध्या.६.३०-८.०० या वेळात पुरुषसूक्त या विषयावर झालेले श्री. भालचंद्र नाईक  यांचे भाषण. बंधुभगिनींनो, आपल्यापैकी किती जणांना […]

मुलाखत

योगात् व्यसनमुक्ति: – प्राणायाम – भाग १ – डॉ. वैशाली दाबके

दाबके मॅडम जेव्हा आसनांकडून प्राणायामाकडे वळल्या तेव्हा लक्षात आले की आता योगाच्या स्थूल अंगाकडून सूक्ष्म अंगाकडे वाटचाल सुरु झाली आहे. शरीरावर आसनाने नियंत्रण आणि मनाला प्राणायामाने वळण असे त्यांचे शब्द होते. मुक्तांगणला जेव्हा रुग्णमित्रांना भेटत […]

अभ्यासक्रम

K.J. Somaiya Bharatiya Sanskriti Peetham

K.J. Somaiya Bharatiya Sanskriti Peetham 3rd Floor, SIMSR Building, Somaiya Vidyavihar Campus, Vidyavihar (East), Mumbai – 400077. Contact Nos.: 21027265, 21020306 SANSKRIT PARICHAYA Diploma Course in Sanskrit Language Duration : 1 Year Eligibility: H.S.C. Commencement: […]

लेख

भावस्थिराणि जननान्तरसौहृदानि…

काव्येषु नाटकं रम्यं तत्र रम्या शकुन्तला… असे संस्कृत साहित्यात कविकुलगुरु कालिदासाच्या “अभिज्ञान शाकुंतलम्” ला नावाजले गेले आहे. एखाद्या सुंदर नाटकाचा तितकाच देखणा प्रयोग व्हावा अशा तर्‍हेने या नाटकावरील आज डॉ.गौरी माहुलिकरांचे व्याख्यान रंगले. मुंबई विद्यापिठाच्या […]

लेख

इंडियन पोएटिक्स, सम इनसाईटस सम क्वेश्चन्स – डॉ. सरोज देशपांडे

एशियाटीक सोसायटीच्या दरबार हॉलमध्ये २८ जानेवारीला संध्याकाळी साडेपाच वाजता पोहोचलो. डॉ. सरोज देशपांडे यांचे “इंडियन पोएटिक्स, सम इनसाईटस सम क्वेश्चन्स” या विषयावर व्याख्यान होते. जुन्याकाळात घेऊन जाणार्‍या त्या वास्तूत साधारण सहाच्या सुमारास महामहोपाध्याय काणे इन्स्टीट्युटच्या […]

लेख

आधुनिक संस्कृत काव्य – डॉ. कमल अभ्यंकर

आधुनिक संस्कृत काव्य या विषयावर आज डॉ. कमल अभ्यंकर यांचे व्याख्यान ऐकण्याचा योग आला. या अगोदर त्यांचे व्याख्यान एशियाटिक सोसायटीत ऐकले होतेच. ते काव्यमीमांसाकार राजशेखरावर होते. आज आधुनिक संस्कृत काव्याच्या संदर्भात त्या स्वतःच्याच संस्कृत काव्याबद्दल […]

लेख

कालिदासाचे रघुवंश – डॉ. परिणीता देशपांडे

एखाद्या गोष्टीचा अभ्यास सुरू केला की त्यातल्या विद्वानांची नावे कानी पडू लागतात. जे आपल्यापेक्षा सीनियर असतात त्यांच्या तोंडून “आमच्या वेळी…” अशा शब्दांनी सुरुवात होऊन त्यावेळच्या एकसे एक शिक्षकांचे वर्णन सुरू होते. अशावेळी मनातून खट्टू व्हायला […]