लेख

ऋग्वेदातील देवता

ऋग्वेदातील देवता डॉ. विवेक भट ऋग्वेदातील देवता या तिन्ही लोकांतील म्हणजे द्यौ, पृथिवी आणि अंतरिक्ष अशा तिन्ही ठिकाणच्या असतात. ऋग्वेदांत एकंदर 1028 सूक्ते आहेत. सूक्त म्हणजे सु+उक्त म्हणजेच सुवचन किंवा सुभाषित. प्रत्येक सूक्तातील संख्या वेगवेगळी […]

No Picture
लेख

इन्द्र

इन्द्र डॉ. विवेक भट यो जात एव प्रथमो मनस्वान् देवो देवान् क्रतुना पर्यभूषत्  I यस्य शुष्माद्रोदसी अभ्यसेतां नृम्णस्य मह्ना स जनास इन्द्र: II (ऋग्वेद 2.12.1) लोकहो, देवांमधे प्रधानभूत आणि ज्ञानी अशा ज्या देवाने जन्म होताच […]

No Picture
लेख

अग्नि

अग्नि डॉ. विवेक भट ऋग्वेदांत अग्नि हा महत्त्वाचा देव आहे आणि इन्द्राच्या खालोखाल त्याचे महत्त्व आहे. किंबहुना त्याला इन्द्राचा जुळा भाऊ सुद्धा मानले आहे. ऋग्वेदाच्या 1028 सूक्तांपैकी जवळजवळ 200 सूक्तांत अग्नीचे स्तवन केले गेले आहे. […]

No Picture
लेख

सोम

सोम डॉ. विवेक भट ऋग्वेदात सूक्तसंख्येच्या निकषावर पाहिल्यास इन्द्र आणि अग्नि यांच्या खालोखाल सोम या देवतेला महत्त्व देण्यात आले आहे. इन्द्र, अग्नि, रुद्र इत्यादि देवतांसह द्वन्द्व देवता म्हणूनही त्याचे स्तवन केले जाते. इन्द्राशी सोमाचा विशेष […]

No Picture
लेख

वरुण

वरुण डॉ. विवेक भट ऋग्वेदातील देवतांमध्ये वरूण हा अत्यंत महत्त्वाचा देव आहे. खरे तर वेदिक देवतांमध्ये इन्द्राचे महत्त्व प्रस्थापित होण्याआधी वरूण हाच सार्वभौम देव होता आणि त्याचे मूळ वेदपूर्व काळापर्यंत गेलेले दिसते. पृथ्वीवर जीवांची उत्पत्ति […]

Uncategorized

संस्कृत सुभाषिते आणि व्यसनमुक्ति

व्यसन म्हणजे व्यक्तीला लागलेली अशी एखादी सवय जिच्यामुळे संबंधित व्यक्तीचे मोठ्या प्रमाणावर शारीरिक, मानसिक व सामाजिक नुकसान होत असूनही आपल्या त्या सवयीत बदल करणे त्या व्यक्तीला शक्य होत नाही. चन्दनम् शीतलम् लोके चंदनादपि चंद्रमा: |चन्द्रचन्दनयोर्मध्ये […]