प्रकाशन

समर्पणम् वार्षिक अंकासाठी लेख पाठविण्याचे आवाहन.

डॉ. सौ. आशा गुर्जर यांचे गायत्री साहित्य या प्रकाशनातर्फे समर्पणम् हा वार्षिक संस्कृत अंक डॉ. ग. बा. पळसुले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गेली पंधरा वर्षे प्रकाशित होत आहे. यावर्षीच्या वार्षिक अंकासाठी कोरोना किंवा कोविड या जागतिक संकटाविषयी […]

बातमी

महाकवी कालिदास आणि भारतीय संस्कृती

संस्कृतभाषा प्रसारिणी सभेचे सुरवाणी ज्ञानमंदिर, ठाणे (प.) आयोजित ई-व्याख्यानमाला पुष्प १२ वे विषय : महाकवी कालिदास आणि भारतीय संस्कृतीव्याख्याता : सौ. मेधा सोमणदिनांक : १७ जुलै २०२१ (शनिवार)वेळ : संध्या. ५:३० वा. सोबत दिलेला form […]

महाकविकालिदासविशेषाङ्क: -जुलै 2021

महाकविकुलगुरूकालिदासः

 डॉ. गीता पेंडसे उपमाराजितं येन निर्मितं  काव्यलीलया । शृंगारादिरसानां च वैपुल्यं  वर्धितं  तदा कवीनांमंडलाकारे  मध्यवर्ती विराजते  । सरस्वतीकंठाभरणं  कालिदास  नमो स्तु ते। महाकवेः  काव्यप्रेरिताःकवयः  जाताः  महीतले। हाराः  तैः काव्यमयाः  समर्पिताःदेव्याः  कण्ठे    । कतिपयविबुधाः प्रमुदितजाताःकाव्यप्राशने  निमज्जने। […]

महाकविकालिदासविशेषाङ्क: -जुलै 2021

॥श्री कालिदासाष्टकम्॥

रघुवीर रविंद्र रामदासी कुमारसम्भवं काव्यं रचितं मेघदूतकम्। कालिदासमहं वन्दे कवीनां कुलदेशिकम्॥१॥ यस्य सर्वेषु काव्येषु चातुर्यप्रतिभादय:। भानोस्तेज इवाभान्ति कालिदासं नमामि तम्॥२॥ येन विक्रमोर्वशीयं गहनं रघुवंशकम्। रचितं लीलया तं वै कालिदासं नमाम्यहम्॥३॥ निसर्गेतिप्रीतिमन्तं रामटेकसुभूषणम्। चरित्रमुत्तमं यस्य कालिदासं […]

महाकविकालिदासविशेषाङ्क: -जुलै 2021

सारस्वत

वैशाली चौथाई-आठवले अभिवादन घे त्रिवार तुजला शाकुंतलच्या निर्मात्या | मालविकाग्निमित्र नाट्यही सज्ज तुझे रे गुण गाया || पुरूरवा आणि उर्वशी यांची प्रेम कथा खुलवी प्रतिभा | ऋतुसंहारी सहा ऋतूंची विलसतसे अति दिव्य प्रभा || मेघदूत […]

महाकविकालिदासविशेषाङ्क: -जुलै 2021

उपमा कालिदासस्य – एक अभ्यास

अजय पेंडसे सारांश इसवी सनाच्या चौथ्या शतकात होऊन गेलेल्या संस्कृत कवी कालिदासाने जागतिक वाङ्मयात अढळ स्थान पटकावले आहे. कविकुलगुरु कालिदास हा उपमा अलंकाराच्या योजनेसाठी विशेष प्रसिद्ध आहे. प्रस्तुत लेखाद्वारे कालिदासाच्या उपमांचे विविध पैलू सांगण्याचा प्रयत्न […]

महाकविकालिदासविशेषाङ्क: -जुलै 2021

मेघदूत- निसर्गसौंदर्य आस्वाद

अन्वय कवी शंकर रामाणी यांचं एक प्रसिद्ध भावगीत आहे- “रंध्रात पेरली मी आषाढ दर्द गाणी, उन्मादल्या सरींची उमजून घे कहाणी.” या गीतातील आषाढ, दर्द, उन्माद या उल्लेखांमधून सरळ मेघदूताचा संदर्भ आपल्याला जाणवतो. तसं म्हटलं तर […]

महाकविकालिदासविशेषाङ्क: -जुलै 2021

सासुरास चालली लाडकी शकुंतला…

सौ.श्रावणी माईणकर ज्यांच्या साहित्याचा अभ्यास केल्याशिवाय संस्कृत साहित्याचा अभ्यास पूर्ण होऊच शकत नाही असे  महाकवी कालिदास ! कविकुलगुरू,कविताकामिनीचा विलास अशा शब्दांत ज्यांचा गौरव केला जातो ते महाकवी कालिदास !भारतीय रसिकांबरोबरच परदेशी पंडितही ज्यांची मुक्तकंठाने स्तुती […]