महाकविकालिदासविशेषाङ्क: -जुलै 2021

महाकविकुलगुरूकालिदासः

 डॉ. गीता पेंडसे उपमाराजितं येन निर्मितं  काव्यलीलया । शृंगारादिरसानां च वैपुल्यं  वर्धितं  तदा कवीनांमंडलाकारे  मध्यवर्ती विराजते  । सरस्वतीकंठाभरणं  कालिदास  नमो स्तु ते। महाकवेः  काव्यप्रेरिताःकवयः  जाताः  महीतले। हाराः  तैः काव्यमयाः  समर्पिताःदेव्याः  कण्ठे    । कतिपयविबुधाः प्रमुदितजाताःकाव्यप्राशने  निमज्जने। […]

महाकविकालिदासविशेषाङ्क: -जुलै 2021

॥श्री कालिदासाष्टकम्॥

रघुवीर रविंद्र रामदासी कुमारसम्भवं काव्यं रचितं मेघदूतकम्। कालिदासमहं वन्दे कवीनां कुलदेशिकम्॥१॥ यस्य सर्वेषु काव्येषु चातुर्यप्रतिभादय:। भानोस्तेज इवाभान्ति कालिदासं नमामि तम्॥२॥ येन विक्रमोर्वशीयं गहनं रघुवंशकम्। रचितं लीलया तं वै कालिदासं नमाम्यहम्॥३॥ निसर्गेतिप्रीतिमन्तं रामटेकसुभूषणम्। चरित्रमुत्तमं यस्य कालिदासं […]

महाकविकालिदासविशेषाङ्क: -जुलै 2021

सारस्वत

वैशाली चौथाई-आठवले अभिवादन घे त्रिवार तुजला शाकुंतलच्या निर्मात्या | मालविकाग्निमित्र नाट्यही सज्ज तुझे रे गुण गाया || पुरूरवा आणि उर्वशी यांची प्रेम कथा खुलवी प्रतिभा | ऋतुसंहारी सहा ऋतूंची विलसतसे अति दिव्य प्रभा || मेघदूत […]

महाकविकालिदासविशेषाङ्क: -जुलै 2021

उपमा कालिदासस्य – एक अभ्यास

अजय पेंडसे सारांश इसवी सनाच्या चौथ्या शतकात होऊन गेलेल्या संस्कृत कवी कालिदासाने जागतिक वाङ्मयात अढळ स्थान पटकावले आहे. कविकुलगुरु कालिदास हा उपमा अलंकाराच्या योजनेसाठी विशेष प्रसिद्ध आहे. प्रस्तुत लेखाद्वारे कालिदासाच्या उपमांचे विविध पैलू सांगण्याचा प्रयत्न […]

महाकविकालिदासविशेषाङ्क: -जुलै 2021

मेघदूत- निसर्गसौंदर्य आस्वाद

अन्वय कवी शंकर रामाणी यांचं एक प्रसिद्ध भावगीत आहे- “रंध्रात पेरली मी आषाढ दर्द गाणी, उन्मादल्या सरींची उमजून घे कहाणी.” या गीतातील आषाढ, दर्द, उन्माद या उल्लेखांमधून सरळ मेघदूताचा संदर्भ आपल्याला जाणवतो. तसं म्हटलं तर […]

महाकविकालिदासविशेषाङ्क: -जुलै 2021

सासुरास चालली लाडकी शकुंतला…

सौ.श्रावणी माईणकर ज्यांच्या साहित्याचा अभ्यास केल्याशिवाय संस्कृत साहित्याचा अभ्यास पूर्ण होऊच शकत नाही असे  महाकवी कालिदास ! कविकुलगुरू,कविताकामिनीचा विलास अशा शब्दांत ज्यांचा गौरव केला जातो ते महाकवी कालिदास !भारतीय रसिकांबरोबरच परदेशी पंडितही ज्यांची मुक्तकंठाने स्तुती […]

महाकविकालिदासविशेषाङ्क: -जुलै 2021

मेघदूतातील पुष्पवैभव : एक आस्वाद

प्रा।गौरीमाहुलीकर, चिन्मयविश्वविद्यापीठ, एर्नाकुलम्, केरळ आमुख: कालिदास हा कविताकामिनीचा विलास आहे हे सर्वश्रुत आहे। हा विलास अधिक मनोज्ञ होतो याचे कारण आहे कालिदासाचे निसर्गाशी असणारे तादात्म्य। हे तादात्म्य परिसरातील पशुपक्षी, वृक्षवेली आणि त्यांचा मानवी जीवनावर, भावनिक […]

महाकविकालिदासविशेषाङ्क: -जुलै 2021

नगाधिराजः हिमालयः

डॉ. आसावरी बापट पर्वत म्हणजे काय? ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं झाल्यास किंवा पर्वताची व्याख्या करायची झाल्यास, ‘इतर भूस्तराहून नैसर्गिकरित्या उंच उचललेला आणि निमुळत्या बाजूंचा भूभाग म्हणजे पर्वत,’ अशी सर्वसामान्य शास्त्रीय व्याख्या केली जाते. पण सर्वसामान्यांसाठी […]

महाकविकालिदासविशेषाङ्क: -जुलै 2021

कालिदासांना पत्र

डॉ. विजया रामचन्द्र जोशी, संस्कृतानुरागिणी कविकुलगुरू कालिदास महोदयांना, विनम्र अभिवादन ! संस्कृत कविवर्य ! पत्र लिहिण्यास आनंद वाटतो की ” कालिदास दिनाच्या निमित्ताने देशभरात आंतररजाल ( internet ) माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची रेलचेल सुरू आहे. सगळा […]

महाकविकालिदासविशेषाङ्क: -जुलै 2021

हे कालिदास,

डॉ. सौ. माधवी दिपक जोशी, संस्कृतव्याख्याता यः सः कवियशःप्रार्थी गतोsनुकरणीयताम्। यं गत्वा न निवर्तन्ते वागर्थध्वननादयः।। येन सा दूतकाव्यानां परम्परा विनिर्मिता। यस्मै कालिसरस्वत्योः वरदानमलौकिकम्।। यस्मात्सा भारती देवी माधुर्येण प्रसाददा। यस्य हि रचनाः सर्वाः रसभावसमन्विताः।। यस्मिन्नवनवोन्मेषाः प्रज्ञाश्च […]