काव्यशास्त्र

विकृताकारवाग्वेषचेष्टादे:।

रसनिष्पत्तिसाठी आवश्यक असणारे घटक म्हणजे विभाव, अनुभाव आणि व्यभिचारी भाव. यांच्या संयोगाने रसनिष्पत्ति होते असे भरताचे रससूत्र सांगते. यापैकी विभाव हे स्थायीभावाचे कारण मानले जाते. उदाहरणार्थ शृंगार रसाचा रति हा स्थायीभाव आहे. हा स्थायीभाव अनेक […]

काव्यशास्त्र

विभावः करुणरसस्यास्वादनम्

विभावः करुणरसस्यास्वादनम् करुण रसाच्या विभावाबद्दल चर्चा करताना कविराज विश्वनाथ सर्वप्रथम करुण रसाचे प्रमुख कारण सांगतात. इष्ट वस्तुचा नाश आणि अनिष्ट वस्तुची प्राप्ती यामुळे करुण रस निर्माण होतो. येथे हव्या असलेल्या वस्तुचा नाश म्हटले आहे वियोग […]

काव्यशास्त्र

रसास्वादप्रक्रिया

रसास्वादप्रक्रिया रसास्वाद प्रक्रियेबद्दल बोलताना सर्वप्रथम हे लक्षात घेतले पाहिजे की रस हा आधीपासून अस्तित्वात नसतो. तो विभाव, अनुभाव व व्यभिचारी भावांच्या संयोगाने उत्पन्न होतो. भरताने रससूत्राचे स्पष्टीकरण करताना स्वयंपाकात व्यंजन तयार होते त्याची उपमा दिली […]