वृत्तवल्लरी दिवाळी फराळ

“संस्कृत शिकताना व शिकवताना” – उज्ज्वला पवार

पं.बिराजदार सर या वयातही संस्कृतच्या कामासाठी, प्रचारासाठी अनेक लोकांच्या भेटी घेऊन संस्कृतभाषा टिकविण्यासाठी प्रयत्न करतात. त्यांचे  संस्कृतवरील प्रभुत्व व प्रेम अत्यंत प्रशंसनीय व अनुकरणीय मला वाटते. मा. वीणाताई, डॉ. कमलताई अभ्यंकर,  पं.बिराजदार सर, श्री. वसंतराव […]

वृत्तवल्लरी दिवाळी फराळ

संवादकीय… – सौ. श्रावणी मंदार माईणकर

वृत्तवल्लरीच्या सर्व वाचकांना दीपावलीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!! वाचकहो, आपण तर जाणताच की या वर्षीची दिवाळी सर्वार्थाने वेगळी आहे. भूकंप, महापूर, वादळं, त्सुनामी, ढगफुटी, दहशतवादी हल्ले यांसारख्या अनेक संकटांचा अनुभव घेणार्या आणि त्यावर मात करणार्या आपल्या […]

वृत्तवल्लरी दिवाळी फराळ

संस्कृत शिकताना …. थोडेसे आत्मचिंतन …-आमोद दातार

मुंबई विद्यापीठाच्या संस्कृत विभागात संस्कृत शिकणं म्हणजे खरंच एक सुखद अनुभव आहे. मी २००२-०३ मध्ये डिप्लोमा साठी एक वर्ष आणि त्यानंतर एकदम २०१४-१५ मध्ये Advanced डिप्लोमा व २०१५-२०१७ या दोन वर्षात एम.ए. संस्कृत अशी सलग तीन वर्षं या रामकृष्ण […]

वृत्तवल्लरी दिवाळी फराळ

समाजशास्त्राच्या चष्म्यातून संस्कृत शिकताना – अतुल ठाकुर

शाळेत संस्कृत होतं आणि महाभारताची गोडी अगदी लहानपणापासून लागली होती. माझ्या संस्कृत आवडीचं बीज कदाचित महाभारताबद्दलच्या प्रेमातही असेल. पण पुढे योगाबद्दल गाढ ममत्व निर्माण झालं. स्वामी विवेकानंदांचं पातंजल योगदर्शन वाचण्याचा प्रयत्न केला. कोल्हटकरांचं पातंजल योगदर्शन […]

वृत्तवल्लरी दिवाळी फराळ

संस्कृत शिकताना व शिकवताना – उज्ज्वला पवार

“संस्कृत शिकताना व शिकवताना” या विषयावर सौ. श्रावणी माईणकर हीने “वृत्तल्लरी” साठी लिहीण्यास सांगितले. खरं म्हणजे माझे विद्यार्थी व माझे गुरु हा विषय माझ्या अत्यंत जिव्हाळ्याचा आहे. कारण माझ्या आयुष्यात अनेक चांगले आनंदाचे क्षण मी […]

वृत्तवल्लरी दिवाळी फराळ

संस्कृत विषय शिकताना आणि शिकवताना ! – मेधा सोमण

वृत्तवल्लरी- दिवाळी फराळ यासाठी संस्कृत विषयावरील लेख लिहीताना मला खूप आनंद आणि समाधान वाटत आहे. आनंद अशासाठी की संस्कृत भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी ही संकल्पना खूप उपयुक्त होईल आणि समाधान अशासाठी की गेली ४० […]

वृत्तवल्लरी दिवाळी फराळ

संस्कृत शिकताना आणि शिकवताना – सौ. श्रावणी मंदार माईणकर

संस्कृतशी पहिला संबंध आला तो अर्थातच माझ्या शाळेत. ठाण्याची सरस्वती सेकंडरी स्कूल, टिळक सरांची शाळा. “आठवीला संस्कृत मिळायलाच हवं नाहीतर ती अतिशय लाजिरवाणी गोष्ट ठरत असे”. शेवटी हवे तेवढे गुण मिळवले आणि संस्कृतही मिळालं, आणि […]

वृत्तवल्लरी दिवाळी फराळ

अध्ययनाचे डोही आनंद तरंग – डॉ. आसावरी भट

“थांबा, थांबा. तुम्ही नका जाऊ वर्गात. फक्त विद्यार्थी जातील.” बांद्र्याच्या नॅशनल कॉलेजमध्ये लेखी परीक्षेसाठी नंबर आला होता. परीक्षा होती संस्कृत एम्. ए.ची. बेल् वाजली. परीक्षेसाठी आम्ही दोघे, मी व माझे पति श्री. विवेक भट वर्गात […]